संगणकाचे नेटवर्क


v  संगणकाचे नेटवर्क 
                दोन किवा त्या पेक्षा जास्त संगणक एकमेकाना जोडून केलेली रचना त्याला संगणकाचे नेटवर्क असे म्हणतात . नेटवर्क मध्ये माहितीची देवाण घेवाण करता येवू शकते. नेटवर्क मधील संगणक आवश्कते नुसार वेग वेगळे प्रोग्राम्स किवा हार्डवेयर एकत्रित वापरणे सोइस्कर ठरते. नेटवर्क मध्ये १ सर्वर बनवला जातो. त्याला बाकीचे पीसी जोडले जातात. थोडक्यात म्हणजे हार्डवेयर पार्ट्स कडून मिळणारया सर्विसेस आणि इन्फोर्मेशन शेयर करणे होय.
संगणकाचे नेटवर्क च्यामुले आपलस खलील फायदे होतात.
1)     शरिंग ऑफ़ डाटा:- एका पेक्षाजास्त संगणका ची माहिती शेयर करता येते, यामुळे ऑफिस मधील एखाद्या डिपार्टमेटल मधील माहिती जशाच तसे एखाद्या लाब अतरावरील संगणका वर घेण किवा पाहणे शक्य होते, पर्यायाने वेळ आणि श्रमाची बचतहोते.
2)     शरिंग ऑफ़ डीव्हाईस:-एका पेक्षा जास्त संगणकाला एखादे डीव्हाईस शेयर करणे शक्य होते. उदा.प्रिंटर,स्कैनर
v नेटवर्कचे  प्रकार
1)     लोकलएरियानेटवर्क(LAN) :-
                 एकाच इमारती मधील किवा विभागातील संगणक एकमेकाना जोडले जातात त्याला लोकल एरिया नेटवर्क असे म्हणतात . या नेटवर्क मध्ये संगणक एकमेकाशी एकाच प्रकारच्या केबलने जोडलेले असतात. नेटवर्क मध्ये संगणकाची जोड़णी कमी असते. नेट वर्क च्या बाकीचा प्रकारा पेक्षा हे नेटवर्क स्वस्त असते LAN मध्ये LAN कार्ड आणि केबल आवशक असते. LAN १० किलो मीटर च्या कमी अंतरा साठी वापरले जाते.


    Fig लोकल एरिया नेटवर्क (LAN)
2)     मेट्रोपोलिटनएरियानेटवर्क(MAN) :-
             हे नेटवर्क LAN पेक्षा मोठे असते . मेट्रोपोलिटन एरिया नेटवर्क पूर्ण सिटी शहरात जोडले जाते. या नेटवर्क मध्ये वेगवेगळ्या केबलचा वापर केला जातो. एखाद्या मोबाइल कंपनीचे एखाद्या सिटी मधील वेगवेगळ्या भागात ह्या मुळे शक्य होते. टेलेफोन किवा रेडियो चे नेटवर्क म्हणजे MAN नेटवर्क होय.
                          

                          

                                  Fig मेट्रोपोलिटन एरिया नेटवर्क (MAN)


3)     वाइड एरिया नेटवर्क (WAN) :-


         जेव्हा दोन शहरातील नेटवर्क एकमेकाना जोडले जाते त्या नेटवर्कला वाइड एरिया नेटवर्क असे म्हणतात . या नेटवर्क मध्ये टेलेफोन लाइनचा किवा उपग्रहाच्या मार्फ़त सेटलाईट द्वारे जोडले जातात.
   
                                                  Fig वाइड एरिया नेटवर्क

        मोडे :


मोडेम हा मोड्यूलेटर - डिमोड्युलेटरचा संक्षेप आहे. मोडेम्सचा वापर एका संगणकाच्या नेटवर्कवरून टेलिफोन लाइनद्वारे दुसर्या कॉम्प्यूटर नेटवर्कवर डेटा हस्तांतरणासाठी केला जातो. संगणक नेटवर्क डिजिटल मोडमध्ये कार्य करते, तर अॅनालॉग तंत्रज्ञानाचा वापर फोनच्या ओळीत मालिश करण्यासाठी केला जातो.
मोड्यूलेटर डिजिटल मोडपासून एनालॉग मोडपर्यंत माहिती प्रसारित करते आणि ट्रान्समिटिंग एंडवर डिमोड्युलेटर एनालॉग ते डिजिटलपर्यंत पोहोचते. एका कॉम्प्यूटर नेटवर्कच्या अॅनालॉग सिग्नलला दुसर्या कॉम्प्यूटर नेटवर्कच्या डिजिटल सिग्नलमध्ये रुपांतरित करण्याची प्रक्रिया म्हणजे त्यास संगणकाद्वारे संसाधित केले जाऊ शकते जे डिजिटलीकरण म्हणून संबोधले जाते.
डेटा टर्मिनल इक्विपमेंट (डीटीई) नामक दोन डिजिटल डिव्हाइसेस दरम्यान डेटा संप्रेषणासाठी अॅनालॉग सुविधा वापरली जाते तेव्हा प्रत्येक शेवटी मोडेम वापरली जातात. डीटीई टर्मिनल किंवा संगणक असू शकते.

Ø मोडेमचे दोन प्रकार पडतात. बाह्य मोडेम आणि अंतगर्त मोडेम
1)     बाह्य मोडेम (External):- जेव्हा मोडेम संगणकाला बाहेरून जोडले जाते. तेव्हा त्याला बाह्य मोडेम असे म्हणतात. एका बाजूने मोडेम संगणकाला जोडला असतो दुसर्या बाजूने मोडेम टेलेफोन लाइनला जोडला असतो.
2)     अंतगर्त मोडेम (Internal):- जेव्हा मोडेम संगणकाच्या CPU मध्ये मदर बोर्डला जोडले जाते. तेव्हा त्याला अंतगर्त मोडेम असे म्हणतात.
फ़क्तमोडेमलाटेलेफोनेलाइनजोडलीअसते.
मोडेम चा उपयोग प्रामुख्याने इंटरनेट करता केला जातो. मोडेम मधून डाटा मोजन्यासाठी एकक बीट्स पर सेकंड (bps) या परिमाण घेतले जाते. हल्लिचे मोडेम ५६ kbps स्पीड चे आहेत.

v इंटरनेट (Internet) :
           १९६९ मध्ये अमेरिकेने अनुदान दिलेल्या एका प्रोजेक्टरने इंटरनेशनल संगणक नेटवर्क विकसित केले. जगातील छोट्यानेटवर्क ला जोडणारे नेटवर्क म्हणजे इंटरनेट होय. १९९२ मध्ये स्वित्झलंड येथे सेंटर फॉर उरोपिन न्यूक्लिअर रिसर्च मधून (CERN) वेब अर्थात वर्ल्ड वाइड वेब (www) आपल्या पर्यंत पोहचले. ह्याच्या पूर्वी इंटरनेट म्हणजे ग्राफिक्स, एनीमेशन, ध्वनी व्हिडिओ इंटरफेस नसलेल माध्यम होते . वेब मुळे ह्या सर्व गोष्टी नेट वर पहाणे शक्य झाले. आणि इंटरनेट २१ व्या शतकातील एक मेकांच्या सपर्काचे प्रभावी साधन बनले. इंटरनेट वायर, केबल, सॅटॅलाइट यांच्याशी जोडून बनले आहे. तर वेब इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या डाटा सही जोडून देतो ते वेब .इंटरनेट चा वापर खलील गोष्टी साठी सामान्यत केला जातो.
Ø सपर्क:- इंटरनेट द्वारे केलि जाणारी ही एक लोकप्रिय बाब आहे. तुम्ही ईमेल च्या द्वारे तुम्ही कुठल्या ही जगातील व्यक्तिशी संपर्क साधू शकता. आवडीच्या विषयावर चर्चा करण्यासाठी भाग घेवू शकता इतकेच नाही तर तुम्ही स्वतच वेब पेज म्हणजेच वेब साईट ही बनवू शकता.
Ø शोपिंग:- इंटरनेट च्या माध्यमातून तुम्ही शोपिंग करू शकता किवा एखादी वस्तु विकू ही शकता. बाजारात आलेल्या नविन वस्तुंची माहिती नेट मुळे आपणास बघायला मीळते. एलेक्ट्रोनिस्क कार्ड किवा डेबिट कार्ड वापरून तुम्ही ही खरेदी करू शकता                                                   
Ø सर्चिंग =एखाद्या विषयावर माहिती शोधणे इंटरनेट मुळे सोपे झाले आहे. जगातील कुठल्या ही वस्तूची अथवा गोष्टीची माहिती हवी असल्यास ती आपणास इंटरनेट मुळे मीळु शकते. शिवाय इ-बुक मुळे कुठल्या ही ग्रंथालायाची बुक्स, पुस्तके आपणास नेट वर फ्री मध्ये वाचायला भेटतात. शिवाय ऑनलाइन न्यूज़ ही वाचायला किवा व्हीडीओ द्वारे बघायला मीळते. उदा. http://www.starmajha.com/ मग लगेच स्टार माझा न्यूज़ चेनल वेब पेज तुमच्या स्क्रीन वर ओपन होइल. त्यात न्यूज़ बातम्या संदर्भामधील माहिती आपण पाहू शकतो.
Ø मनोरंजन:- या विषयावर सांगाव तेवढ कमी आहे कारण या विषयावर इंटरनेट वर भरपूर माहितींचा खजाना आहे . संगीत, चित्रपट , मासिक तसेच आता ऑनलाइन चित्रपट ही आपण नेटवर पाहू शकतो . सध्या ऑनलाइन गेम्स ही नेट वर उपलब्ध आहेत.
इंटरनेट आणि दूरध्वनी या दोन्ही यंत्रणा सारख्याच आहेत जश्या प्रकारे टेलेफोन ला टेलेफोन ची केबल जोडली जाते तशाच प्रकारे संगणकालाही इंटरनेट जोडले जाते. इंटरनेट ज्या वेळेस तुमच्या संगणका सोबत जोडले जाते तेव्हा तुमचा संगणक हा जगातील भल्या मोठ्या संगणकाचा भाग बनतो कारण त्या वेळेस आपण जगातील कुठल्याही ठिकाणी नेट माध्यमातून जावू शकतो .गूगल अर्थ एक अस इंटरनेट वरील साईट आहे की कुठल्या ही देशा मधून फोटो आपण पाहू शकतो. इंटरनेट बरोबर जोड़नी करण्यासाठी इंटरनेट सर्विस प्रोव्हायडर्स (ISP) हे आपल्याला इंटरनेट जोड़नी साठी एक्सेस देते. हा एक्सेस लोकल नेटवर्क माध्यमातून किवा टेलेफोन माध्यमातुन असतो. बिनतारी म्हणजेच वायरलेस कनेक्शन इंटरनेट चे मोडेम मुळे मीळते.इंटरनेट कनेक्ट होण्यासाठी संगणक ब्राउजर्स असणे गरजेच असत. यात माइक्रोसॉफ्ट इंटरनेट हे खुप लोकप्रिय ब्राउजर्स आहेत संगणकाच्या डेस्कटॉप आणि प्रोग्राम्स मध्ये हे ब्राउजर्स आहेत. वेबसाइट चे नाव किवा URL (यूनीफोर्म रिसोर्स लोकेटर्स) माहिती असणे गरजेच आहे . सगणका मधील डाटा ची देवाण घेवाण करण्यासाठी वापरत येणार्या नियमाना प्रोटोकॉल असे म्हणतात. http:// हा सर्वसाधारण वापरात येणारा प्रोटोकॉल आहे. तर .com (.कॉम) म्हणजे कोमुनिकेशन होय.Ø मोडेमचे दोन प्रकार पडतात. बाह्य मोडेम आणि अंतगर्त मोडेम
1)     बाह्य मोडेम (External):- जेव्हा मोडेम संगणकाला बाहेरून जोडले जाते. तेव्हा त्याला बाह्य मोडेम असे म्हणतात. एका बाजूने मोडेम संगणकाला जोडला असतो दुसर्या बाजूने मोडेम टेलेफोन लाइनला जोडला असतो.
2)     अंतगर्त मोडेम (Internal):- जेव्हा मोडेम संगणकाच्या CPU मध्ये मदर बोर्डला जोडले जाते. तेव्हा त्याला अंतगर्त मोडेम असे म्हणतात.
फ़क्तमोडेमलाटेलेफोनेलाइनजोडलीअसते.
मोडेम चा उपयोग प्रामुख्याने इंटरनेट करता केला जातो. मोडेम मधून डाटा मोजन्यासाठी एकक बीट्स पर सेकंड (bps) या परिमाण घेतले जाते. हल्लिचे मोडेम ५६ kbps स्पीड चे आहेत.

v इंटरनेट (Internet) :
           १९६९ मध्ये अमेरिकेने अनुदान दिलेल्या एका प्रोजेक्टरने इंटरनेशनल संगणक नेटवर्क विकसित केले. जगातील छोट्यानेटवर्क ला जोडणारे नेटवर्क म्हणजे इंटरनेट होय. १९९२ मध्ये स्वित्झलंड येथे सेंटर फॉर उरोपिन न्यूक्लिअर रिसर्च मधून (CERN) वेब अर्थात वर्ल्ड वाइड वेब (www) आपल्या पर्यंत पोहचले. ह्याच्या पूर्वी इंटरनेट म्हणजे ग्राफिक्स, एनीमेशन, ध्वनी व्हिडिओ इंटरफेस नसलेल माध्यम होते . वेब मुळे ह्या सर्व गोष्टी नेट वर पहाणे शक्य झाले. आणि इंटरनेट २१ व्या शतकातील एक मेकांच्या सपर्काचे प्रभावी साधन बनले. इंटरनेट वायर, केबल, सॅटॅलाइट यांच्याशी जोडून बनले आहे. तर वेब इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या डाटा सही जोडून देतो ते वेब .इंटरनेट चा वापर खलील गोष्टी साठी सामान्यत केला जातो.
Ø सपर्क:- इंटरनेट द्वारे केलि जाणारी ही एक लोकप्रिय बाब आहे. तुम्ही ईमेल च्या द्वारे तुम्ही कुठल्या ही जगातील व्यक्तिशी संपर्क साधू शकता. आवडीच्या विषयावर चर्चा करण्यासाठी भाग घेवू शकता इतकेच नाही तर तुम्ही स्वतच वेब पेज म्हणजेच वेब साईट ही बनवू शकता.
Ø शोपिंग:- इंटरनेट च्या माध्यमातून तुम्ही शोपिंग करू शकता किवा एखादी वस्तु विकू ही शकता. बाजारात आलेल्या नविन वस्तुंची माहिती नेट मुळे आपणास बघायला मीळते. एलेक्ट्रोनिस्क कार्ड किवा डेबिट कार्ड वापरून तुम्ही ही खरेदी करू शकता                                                   
Ø सर्चिंग =एखाद्या विषयावर माहिती शोधणे इंटरनेट मुळे सोपे झाले आहे. जगातील कुठल्या ही वस्तूची अथवा गोष्टीची माहिती हवी असल्यास ती आपणास इंटरनेट मुळे मीळु शकते. शिवाय इ-बुक मुळे कुठल्या ही ग्रंथालायाची बुक्स, पुस्तके आपणास नेट वर फ्री मध्ये वाचायला भेटतात. शिवाय ऑनलाइन न्यूज़ ही वाचायला किवा व्हीडीओ द्वारे बघायला मीळते. उदा. http://www.starmajha.com/ मग लगेच स्टार माझा न्यूज़ चेनल वेब पेज तुमच्या स्क्रीन वर ओपन होइल. त्यात न्यूज़ बातम्या संदर्भामधील माहिती आपण पाहू शकतो.
Ø मनोरंजन:- या विषयावर सांगाव तेवढ कमी आहे कारण या विषयावर इंटरनेट वर भरपूर माहितींचा खजाना आहे . संगीत, चित्रपट , मासिक तसेच आता ऑनलाइन चित्रपट ही आपण नेटवर पाहू शकतो . सध्या ऑनलाइन गेम्स ही नेट वर उपलब्ध आहेत.
इंटरनेट आणि दूरध्वनी या दोन्ही यंत्रणा सारख्याच आहेत जश्या प्रकारे टेलेफोन ला टेलेफोन ची केबल जोडली जाते तशाच प्रकारे संगणकालाही इंटरनेट जोडले जाते. इंटरनेट ज्या वेळेस तुमच्या संगणका सोबत जोडले जाते तेव्हा तुमचा संगणक हा जगातील भल्या मोठ्या संगणकाचा भाग बनतो कारण त्या वेळेस आपण जगातील कुठल्याही ठिकाणी नेट माध्यमातून जावू शकतो .गूगल अर्थ एक अस इंटरनेट वरील साईट आहे की कुठल्या ही देशा मधून फोटो आपण पाहू शकतो. इंटरनेट बरोबर जोड़नी करण्यासाठी इंटरनेट सर्विस प्रोव्हायडर्स (ISP) हे आपल्याला इंटरनेट जोड़नी साठी एक्सेस देते. हा एक्सेस लोकल नेटवर्क माध्यमातून किवा टेलेफोन माध्यमातुन असतो. बिनतारी म्हणजेच वायरलेस कनेक्शन इंटरनेट चे मोडेम मुळे मीळते.इंटरनेट कनेक्ट होण्यासाठी संगणक ब्राउजर्स असणे गरजेच असत. यात माइक्रोसॉफ्ट इंटरनेट हे खुप लोकप्रिय ब्राउजर्स आहेत संगणकाच्या डेस्कटॉप आणि प्रोग्राम्स मध्ये हे ब्राउजर्स आहेत. वेबसाइट चे नाव किवा URL (यूनीफोर्म रिसोर्स लोकेटर्स) माहिती असणे गरजेच आहे . सगणका मधील डाटा ची देवाण घेवाण करण्यासाठी वापरत येणार्या नियमाना प्रोटोकॉल असे म्हणतात. http:// हा सर्वसाधारण वापरात येणारा प्रोटोकॉल आहे. तर .com (.कॉम) म्हणजे कोमुनिकेशन होय.
1)     WIFI
Wi-Fi – Wireless Fidelity
Wi-Fi हे अतिशय लोकप्रिय टेक्नॉलॉजी आहे ज्या एकापेक्षा अधिक कॉम्प्युटर्स केबल चा वापर न करता जोडले जातात. साधारणतः हे एक वायरलेस नेटवर्क असते. याला WLAN – Wireless Local Area Network असे देखील म्हणतात जे the IEEE (Institute of Electrical and electronics Engineers) आधारीत आहे.तुम्हाला Wi-Fi अनेक कॉलेज, ऑफिस, विमानतळ, हॉटेल्स मध्ये दिसेल. यांनाच WiFi hotspots असे म्हणतात.
How Wi-Fi works ?
Wi-Fi हे संदेश एका ठिकाणाहून दुसरीकडे पाठवीण्यासाठी मोबाईल, टेलीव्हीजन आणि रेडीयो प्रमाणे रेडीओ तरंगांचा वापर करतात. याविषयी अधिक स्पष्टीकरण पूढे आहे.
जेव्हा एखादया कॉम्प्युटरला डेटा पाठवायचा असतो तेव्हा त्यातील वायरलेस अॅडॉप्टर या डाटाचे रेडिओ संदेशात रुंपांतर करतो आणि त्याला त्यातील असलेल्या अॅण्टीनाच्या मदतीने पाठवतो.
Wireless Router हा डाटा स्विकारतो आणि त्याला डिकोड करतो. नंतर router या डेटाला इंटरनेटकडे पाठवतो, जे या router शी वायरीने जोडलेले असते.अशा पध्दतीने संदेश कॉम्प्युटर कडून इंटरनेट कडे पाठविला जातो. तसेच जेव्हा इंटरनेटकडून डाटा कॉम्पयुटर कडे पाठवायचा असतो तेव्हा वरील संपूर्ण प्रक्रिया हि उलट बाजुने होते.Wi-Fi मध्ये वापरल्या जाणा-या रेडीओ तरंग हे मोबाईल किंवा रेडिओ सारख्याच असतात, फक्त हे 2.4 GHz किंवा 5GHZ frequencies वर प्रक्षेपित केल्या जातात. यामुळे यांची डेटा वाहून नेण्याची क्षमता वाढते. हे 802.11 networking standards चा वापर करतात.
How to connect to the Internet from a WiFi hotspot.
जर तुम्हाला वारलेस नेटवर्क हवे असेल तर आधि लॅपटॉप मध्ये Wi-Fi आहे याची खात्री करा. जर नसेल तर तुम्हाला एक वारलेस अॅडॉप्टर वापरावे लागेल. तसेच डेस्कटॉप कॉम्प्युटर साठी plug in Wi-Fi कार्ड वापरता येते.एक चांगला wireless router हा 100 फुटापर्यंतचा एरिया कव्हर करु शकतो. पण भिंत आणि दरवाजे हे याच्या आड येऊ शकतात. या सर्वांचा विचार करुन सर्व उपकरणांपर्यंत signals पोहचतील अशी रचना करावी.
Now follow the steps:
1.   Note: पुढील स्टेप्स मध्ये तुम्ही निवडलेल्या router प्रमाणे बदल होऊ शकतात.
2.    सर्वात आधि wireless router हा cable modem किंवा DSL modem ला कनेक्ट करा.
3.  Wireless router configure करण्यासाठी इंटरनेट एक्सप्लोरर ओपन करा आणि येथे IP address. (साधारणपणे हा http://192.168.0.1 D Link साठी आणि इतरांसाठी http://192.168.1.1) हा असतो.
4.    नंतर येथे username आणि password टाईप करावा. हा बहुतेकदा admin असतो.
5. नंतर setup wizard सुरु करावी. येथे password, time zone आणि type of connection सेट करावे. यात "Dynamic IP" हा पर्याय निवडावा जर तुम्ही Static IP घेतलेला नसेल.
6. नंतर Host Name दयावे, तसेच येथे असलेला  default MAC address मध्ये बदल करु नका.
7     तसेच इतर default settings तशीच ठेवावी.
8.   Setup wizard मध्ये Enable Wireless हा चेक बॉक्स enable करावा.  
नेटवर्क सुरक्षीत ठेवण्यासाठी पुढील स्टेप्स कराव्यात –
Wired Equivalent Privacy (WEP): WEP मध्ये September 1999 मधील original IEEE 802.11 standard ratified चा सहभाग असतो. यात sign in करुन इंटरनेट चालू करता येते, पण तयासाठी पासवर्ड आवश्यक असतो.
WiFi Protected Access (WPA) आणि WiFi Protected Access II हे दोन wireless network ला अधिक सुरक्षीत करण्याचे दोन protocol आहेत जे Wi-Fi alliance ने तयार केले आहे. यात सुधा पासवर्ड सेट करुन इंटरनेट वापरण्याची परवानगी देता येते पण हा WEP पेक्षा authentication and encryption चे अधिक वैशिष्टे आहेत.
Media Access Control (MAC) हे वरील दोन प्रकारापेक्षा भिन्न आहे. येथे इंटरनेट वापरण्यासाठी पासवर्डची आवश्यक्ता नसते. प्रत्येक कॉम्प्युटरला एकमेव असा MAC  address असतो. येथे हा MAC address सेट केला तर त्याच MAC address वर इंटरनेट चालते. पण हा अतिशय सुरक्षीत प्रकार नाही कारण hacker हे या MAC address ची कॉपी करु शकतात.
वरील सर्व सेटींग केल्यावर आता तुम्ही तुमचे Wi-Fi नेटवर्क वापरु शकतात.
1)     GPS
What is GPS ?
Global Positioning System (GPS) हे एक नेव्हिगेशन आणि चालू स्थिती सांगणारे टूल आहे. याला Department of Defence ने सन 1973 साली विकसीत केले. याचा मुळ उददेश सैनिक आणि आर्मी मधील वाहने, विमाने आणि जहाजे यांची सध्याची स्थिती शोधण्यासाठी होता. आता GPS चा उपयोग व्यावसाईक आणि वैज्ञानिक कामांपर्यंत विस्तारीत झाला आहे. 
How GPS works ?
Global Positioning  System हे तिन भागाता विभागले गेले आहे. यात space segment (SS), a control segment (CS), आणि user segment (US) येतात. पृथ्वीच्या कक्षेत येणारे 32 उपग्रह यात येतात जे पृथ्वीपासुन सुमारे 20,000 किमी वर फिरत असतात. हे उपग्रह 12 तासात एक परिक्रमा पुर्ण करतात, म्हणजे एका दिवसात दोन परिक्रमा. हे उपग्रह संकेत पृथ्वीकडे प्रक्षेपित करतात.GPS मधील दुसरा भाग म्हणजे control Segment होय. यात पृथ्वीवरील ग्लोबल नेटवर्क येते ज्यात GPS उपग्रहांकडून येणारे संदेशांवर देखरेख ठेवणारे यंत्रे असतात. ते या संदेशाचे अॅनॅलिसीस करतात आणि हा डाटा एका डाटा सेंटरकडे पाठवतात.User Segment हा GPS चा तिसरा भाग. यात GPS receiving उपकरणे असतात जे उपग्रहांकडून आलेले संदेश स्विकारतात आणि त्याव्दारे त्रिमितीय वेळ आणि स्थितीची गणना करतात.सन 1990 मध्ये GPS वर आधारीत उपकरण तयार करण्यात आले. आज GPS चा उपयोग दैनंदिन व्यवहारात आणि खाजगी आयुष्यात होऊ लागला आहे.
Do you Have GPS on your Mobile Phone?
आज बहुतो मोबाईल मध्ये GPS ची सुविधा असते. GPS चा वापर करुन आपण काय कामे करु शकतो ते बघू –
Android मोबाईल साठी खालील मोबाईल अॅप्लीकेशन आहेत.
1) GPS Tracking Pro :
GPS Tracking Pro कुटूंबातील सदस्य आणि मित्रांनचे सध्याचे ठिकाण बघता येते. हे अॅप्लीकेशन कुटूंबातील सदस्याचे अतिशय अचुक ठिकाण दाखवते, तसेच ते एखादया धोकादायक परिस्थित असतील तर त्याबददल ते अलर्ट देखील करते.


2) GPS TEST
GPS Test या अॅप्लिकेशन Android मोबाईल मध्ये GPS बददल सर्व माहिती मिळते. यात अनेक कलर स्किम आहेत जे तुम्ही तुमच्या मर्जी प्रमाणे निवडू शकतात. यात नाईट मोड कलर स्किम देखील आहे.यात एकूण पाच स्क्रिन असतात ज्यात खालील माहिती असते -1) GPS signal (SNR) bar chart येथे प्रत्येक उपग्रहाचे signal strength दिसते, तसेच प्रत्येक उपग्रहाची स्थिती सुध्दा दिसते.2) उपग्रहाची स्थिती ही एका फिरत्या तबकडीत sky view मध्ये दाखविली जाते.3) जागतील नकाशात तुमचे सध्याचे ठिकाण दाखवले जाते. तसचे सुर्य आणि चंद्र यांची स्थिती सुध्दा  दाखविली जाते.4) तुमचा सध्याचा वेग तसेच altitude देखील दिसते.5) सध्याचा वेळ हा GPS मध्ये वाचला जातो आणि तुमचा स्थानिक वेळ सांगीतला जातो तसेच सुर्यादय आणि सुर्यास्त यांची सुध्दा वेळ सांगीतले जाते.
3) GPS Speedometer :
GPS SPEEDOMETER हे मोठा अॅनलॉग व्हू असलेले आपोआप मोजमाप करणारे speedometer आहे, ज्याचा उपयोग दैनंदिन कामासाठी केला जातो. जेव्हा तुम्हाला वेग, दिश आणि स्थितीची माहिती हवी असेल तेव्हा हे अतिशय उपयुक्त अॅप्लिकेशन आहे. Driving, cycling, hiking किंवा चालत असतांना देखील याचा उपयोग करता येतो.
1)     E Banking
- बँकिंग म्हणजेइलेक्ट्रॉनिक बँकिंग"होय. इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करून केला जाणारा बँक व्यवसाय म्हणजे - बँकिंग होय. जेव्हा बँक सेवा पुरवण्याच्या व्यवस्थेत माहिती तंत्रज्ञानाची अत्याधुनिक साधने वापरली जातात तेव्हा त्यास - बँकिंग असे म्हणतात. खात्याची चौकशी करणे, पैसे भरणे, पैसे काढणे, रकमेचे हस्तांतरण करणे यासारखे व्यवहार - बँकिंगमुळे तत्परतेने पार पडतात. - बँकिंगमुळे प्रत्येक वेळी ग्राहकांना बँकेत जाण्याची गरज पडत नाही. संगणकाद्वारे ग्राहक घरातून किंवा कचेरीतून व्यवहार करू शकतात.

-बँकिंगचे व्यवहार

-बँकिंगद्वारे पुढील व्यवहार केले जातात.
1.    पैसे खात्यावर जमा करणे पैसे काढणे.
2.    खाते उताऱ्याची प्रत मिळवणे.
3.    खात्याची अद्ययावत माहिती मिळवणे.
4.    धनादेश पुस्तिका, धनाकर्ष इत्यादी मिळवणे.
5.    ठेवी कर्जावरील व्याजदर इतर शुल्क यांची अद्ययावत माहिती मिळवणे.
6.    ग्राहकांच्या वतीने देणी देणे.
7.    ग्राहकांच्या विनंतीनुसार रकमेचे हस्तांतरण करणे.
8.    ग्राहकांच्या वतीने वीज बिल, टेलिफोन बिल इत्यादीचा भरणा करणे.
9.     Email
ईमेल ('Electronic Mail' ह्या इंग्लिश संज्ञेचे लघुरूप)किंवा -मेल हे इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या साहाय्याने संदेश पाठवण्याचे तंत्रज्ञान आहे. सध्याच्या बहुतांश ईमेल यंत्रणा इंटरनेटचा वापर करतात. इलेक्ट्रॉनिक मेल, ज्याला आपण रोजच्या वापरात -मेल ह्या नावानी ओळखतो, ती एका प्रकारची डिजिटल संदेशांची देवाण घेवाण आहे. -मेलने एका लेखकाने संगणकावर टंकलिखित करून पाठवलेला मजकूर अगदी थोड्याच वेळात दुसऱ्या एका किंवा अनेक वाचकांपर्यंत पोहोचतो. आजचे आधुनिक -मेल हे स्टोअर (साठवा) आणि फॉरवर्ड (पुढे पाठवणे) ह्या धर्तीवर बनवले गेलेले आहेत. -मेल सर्व्हर संदेश प्राप्त करतात, संदेश पाठवतात आणि संदेश साठवूनसुद्धा ठेवू शकतात. त्यासाठी आता संदेश पाठवणारे, वाचणारे आणि त्यांचे संगणक हे ऑनलाइन असण्याची गरज नाही. ते थोड्या काळासाठी एकमेकांबरोबर जोडले गेले तरी संदेश पाठवता येतो. हा थोडा काल एक संदेश पाठवण्यास लागणाऱ्या वेळापर्यंत सीमित असतो.
-मेल संदेशाचे दोन भाग असतात. पहिल्या भाग असतो हेडर म्हणजेच ठळकपणे लिहिलेले संदेशाचे नाव, पाठवणाऱ्याचा -मेलचा पत्ता, आणि संदेश ज्याला पाठवला आहे त्याचाही -मेलचा पत्ता हे सगळे असते. दुसरा भाग म्हणजे मेसेज बॉडी ह्यामध्ये संदेश लिहिलेला असतो.
प्राथमिक स्वरूपात असताना फक्त लिहिलेले संदर्भ पाठवता येणारा -मेल आधुनिक काळात जास्त विकसित होऊन मल्टिमीडिया ॅटॅचमेन्ट् म्हणजेच छोट्या आकाराचा मल्टिमीडिया फायली पाठवण्याइतपत सक्षम बनला. ह्या पद्धतीला मल्टिपर्पज इंटरनेट मेल एक्सटेन्शन्स (MIME)असे म्हणतात.
-मेल सेवेचा इतिहास आपल्याला "अर्पानेटपर्यंत मागे घेऊन जातो. १९८० चा दशकातअर्पानेटचे इंटरनेट मध्ये झालेल्या रूपांतरामुळे -मेल सेवेचा जन्म झाला. १९७० मध्ये पाठवले गेलेले -मेल आणि आजचे फक्त शब्दबद्ध मजकूर असलेले -मेल यांमध्ये कमालीचे साम्य आहे.
संगणकीय जाळ्यांचा मदतीने पाठवलेला -मेल प्रथमत: “अर्पानेटवर फाईल ट्रान्स्फर प्रोटोकॉल (FTP) चा प्रणालीनुसार पाठवला गेला. सन १९८२ पासून ईमेलपाठवण्यासाठी सिम्पल मेल ट्रान्स्फर प्रोटोकॉलचा वापर होत असतो.
व्याकरणदृष्ट्या 'ईमेल' हा पुल्लिंगी शब्द नाम (एक संदेश)म्हणून वापरला जातो. इंग्लिश भाषेमध्ये 'टु ईमेल' ही संज्ञा क्रियापद म्हणूनही (ईमेल पाठवणे ह्या अर्थी) वापरली जाते.
NETWORK TOPOLOGY
नेटवर्क टोपोलॉजी ही एक कॉम्प्युटर नेटवर्क मधील विविध घटकांची (लिंक, नोड, इ) रचना आहे. मूलत: ही एक नेटवर्क टोपोलॉजीकल रचना आहे.
नेटवर्क टोपोलॉजीचे खालील मूलभूत प्रकार आहेत:
1) Point-to-point:
पॉइंट-टू-पॉईंट (PTP) टोपोलॉजी एकच केबलचा वापर करुन थेट दोन नोडस् कनेक्ट करते. मोडेम द्वारे दोन कॉम्प्युटरमधील कम्युनिकेशन हे पॉइंट-टू-पॉईंट टोपोलॉजीचे उत्तम उदाहरण आहे.
2) Bus Topology
बस टोपोलॉजी हे लहा न ऑग्रनायझेशन द्वारे वापरले जाणारे सर्वात स्वस्त नेटवर्क आहे. बस टोपोलॉजी मध्ये प्रत्येक नोड हा थेट केबलने कनेक्ट असतो.
Advantages-
·                     बस टोपोलॉजी कमी खर्चिक आहे.
·                     याचा वापर आणि हे समजून घेणे सोपे आहे.
·                     यात एक कॉम्प्युटर किंवा डिव्हाइस कनेक्ट करणे सोपे आहे.
·                     या नेटवर्कचा विस्तार करणे सोपे आहे.
Disadvantages-
·                     खुप जास्त मोठा नेटवर्क असेल तर हा खुप स्लो होतो.
·                     मुख्य केबल ब्रेक झाली तर संपूर्ण नेटवर्क बंद होते.
3) Star Topology:
स्टार नेटवर्क म ध्ये सर्व नोडस् हे एका केंद्रीय उपकरणाला कनेक्ट असतात आणि हे उपकरण एखादे होस्ट, हब, राऊटर किंवा स्विच असु शकते. हे केंद्रीय उपकरण सर्व्हर चे काम करते तर इतर नोडस् हे क्लायंटचे काम करतात. यातील सर्व संवाद हा केंद्रीय उपकरणातून होतो. स्टार नेटवर्क मध्ये, उपकरणे विशेषतः अनशिल्ड व्टिस्टेड पेयर (UTP) केबलने कनेक्ट असतात.



Advantages –
·                     बस नेटवर्कच्या विपरीत, एखादे नोड किंवा केबल अपयशी झाल्यास संपूर्ण नेटवर्क वर परिणाम होत नाही.
·                     नेटवर्क मध्ये दुसरे वर्कस्टेशन जोडणे सोपे आहे.
·                     केंद्रिय नेटवर्किंग उपकरणाचा वापर केल्याने खर्च कमी होतो.
Disadvantages -
·                     केंद्रिय उपकरण अपयशी झाल्यास संपूर्ण नेटवर्कवर त्याचा परिणाम होतो.

4) Ring Topology:
रिंग टोपोलॉजी मध् ये प्रत्येक नोड हा इतर दोन नोडसला जोडलेला असतो आणि अश्या प्रकारे एक सर्कुलर नेटवर्क तयार होते. यातील नोड हा पॅकेट एकाच दिशेन पाठवितो जापर्यंत तो त्याच्या अंतिम गंतव्य स्थानापर्यंत पोहचत नाही.
Advantages -
·                     सेंट्रल होस्टचा वापर केल्याने खर्च कमी होतो.हा क्षमतेपेक्षा जास्त काम करु शकतो, पण याचा वेग मंदावेल.
Disadvantages -
·                     यातील कोणत्याही नोडचे अपयश हे संपूर्ण नेटवर्क प्रभावित करते.एखादे नोड काढणे किंवा जोडण्यासाठी संपुर्ण नेटवर्क बंद करावे लागते.
Mesh Topology:
मेश टोपोलॉजी हा  अशा नेटवर्क टोपोलॉजीचा वापर करतो, ज्यात प्रत्येक नोड (ज्यांना मेश नोड म्हणतात) हा नेटवर्क मध्ये डाटा रिले करतो. या प्रकारात होस्ट हा दुस-या एका किंवा अनेक होस्टला कनेक्ट असु शकतो. सर्व नोड नेटवर्क मध्ये डेटा वितरणासाठी सहकार्य करतात.
Advantage -
मेश टोपोलॉजी मुख्य फायदा म्हणजे जरी एखादी केबल ब्रेक झाली तरी यातील ट्रॅफिक दुस-या मार्गाने केली जाऊ शकते.
Disadvantage –
यात अनेक पाथवे वापर असल्याने याला अतिरिक्त केबलींग आणि नेटवर्क इंटरफेसची आवश्यक्ता भासते.हा मॅनेज करण्यासाठी फार कठीण आहे.
मेश टोपोलॉजी हा  अशा नेटवर्क टोपोलॉजीचा वापर करतो, ज्यात प्रत्येक नोड (ज्यांना मेश नोड म्हणतात) हा नेटवर्क मध्ये डाटा रिले करतो. या प्रकारात होस्ट हा दुस-या एका किंवा अनेक होस्टला कनेक्ट असु शकतो. सर्व नोड नेटवर्क मध्ये डेटा वितरणासाठी सहकार्य करतात.
Advantage -
मेश टोपोलॉजी मुख्य फायदा म्हणजे जरी एखादी केबल ब्रेक झाली तरी यातील ट्रॅफिक दुस-या मार्गाने केली जाऊ शकते.
Disadvantage –
यात अनेक पाथवे वापर असल्याने याला अतिरिक्त केबलींग आणि नेटवर्क इंटरफेसची आवश्यक्ता भासते.हा मॅनेज करण्यासाठी फार कठीण आहे.
6)मेश टोपोलॉजी हा
यालाच हायराक्रिकल टोपोल ॉजी असे म्हणतात. ट्री टोपोलॉजी मूलतः बस टोपोलॉजी आणि स्टार टोपोलॉजी यांचे संयोजन आहे. ही टोपोलॉजी नेटवर्कला अनेक लेव्हल्स/लेयर्स मध्ये विभाजीत करते. यात एक रुट नोड, इंटरमेडियट नोड आणि अल्टीमेट नोड यांचा समावेश असतो. ही संरचना हायराक्रिकल प्रकारात असते आणि आणि कोणत्याही इंटरमेडियट नोडला कितीही नोडस् कनेक्ट असु शकतात.
या नेटवर्कचे उत्तम उदाहरण म्हणजे केबल टीव्ही तंत्रज्ञान. इतर उदाहरणे म्हणजे डायनामिक ट्री वर आधारीत लष्करी, खाण आणि अन्य मोबाइल अॅप्लीकेशन जे वायरलेस नेटवर्कवर आधारित आहेत.

Advantage -
·                     यातील सेकंडरी नोडस् हे सेंट्रल नोडला अजून उपकरणे जोडण्याची परवानगी देतो.उपकरणांशी पॉईंट टू पॉईंट कनेक्शन.
·                     नेटवर्कचे विविध स्तर मॅनेज करायला सोपे आहेत, आणि म्हणून दोष ओळखणे अधिक सोपे होते.
Disadvantages-
·                     जेव्हा नेटवर्क खुप मोठे असते, तेव्हा नेटवर्कचे मेंटेनंन्स एक समस्या होऊ शकते.हे अनेक बस टोपोलॉजी मिळून बनते, त्यामुळे जेव्हा याचा आधारस्तंभ बाधीत होतो, तेव्हा पुर्ण नेटवर्क बाधीत होते.
  7) Hybrid Topology:
यब्रीड टोपोलॉजी हे  दोन किंवा अधिक बेसिक टोपोलॉजीचे इंटरकनेक्शन आहे, ज्यातील प्रत्येक हे नेटवर्कमध्ये भाग घेतात, परिणामी ही कोणतीही मानक टोपालॉजी प्रदर्शित करीत नाही. इंटरनेट हे हायब्रीड टोपोलॉजीचे सर्वात उत्तम उदाहरण आहे.




No comments:

Post a Comment