v प्रोसेसर (Processor)
प्रत्येक पीसी
आणि स्मार्टफोन मध्ये प्रोसेसर आहे आणि जेव्हा नविन पीसी किंवा स्मार्टफोन घेतांना
का नेहमीचा प्रश्न आहे की "माझ्यासाठी उत्तम प्रोसेसर कोणता आहे?" आणि हे खुप महत्वाचे देखील आहे कारण हायर
प्रोसेसर हा मल्टीटास्कींग कामे सहज करू शकतो आणि यात सर्व ऑपरेशन जलद गतीने
होतात. म्हणूनच तुमच्यासाठी बेस्ट प्रोसेसरची निवड करण्याआधि प्रोसेसर विषयी अधिक
जाणून घेऊ.
What is Processor?
निश्चीतच, प्रोसेर हा कॉम्प्यूटरचा ब्रेन आहे, ज्याला सीपीयू (सेंट्रल प्रोसेसिंग युनिट) किंवा मायक्रोप्रोसेसर देखील
म्हणतात.कॉम्पयूटर प्रोसेसर हा कॉम्प्यूटरच्या सेंट्रल प्रोसेसिंग युनिटचे सर्व
फंक्शन हे एका लहान छोटयाश्या इंटीग्रेटेड सर्किट (आयसी) वर समाविष्ट करतो.
मायक्रोप्रोसेसर हा मल्टीपर्पज, प्रोग्रामेबल डिव्हाइस आहे
जो डिजीटल डाटा इनपूट म्हणून घेतो आणि यातील मेमरीत स्टोअर केलेल्या
इंस्ट्रक्शन प्रमाणे त्यावर प्रोसेस करतो आणि आऊटपूट म्हणून रिझल्ट देतो.कॉम्पयूटर
प्रोसेसच्या इतिहास बघीतला तर याच्या वेगात आणि कॅपॅसिटी मध्ये खुप सुधार झालेला
आह इंटेलने पहिला मायक्रोप्रोसेसर 4-bit microprocessor 404 सन
1971 साली तयार केला. यात 2300 ट्रान्सीस्टर्स
होते आणि तो साधारतः 60000 ऑपरेशन प्रति सेकंद करू शकत होता.
1970 मध्ये मायक्रोप्रोसरच्या निर्मीतीने डिजिटल सिस्टीम
डिझाइन मध्ये क्रांती घडवून आणली आणि ती आज सुध्दा चालू आहे.
मायक्रोप्रोसरची प्रतिवरर्षी लॉजिकल कॅपॅसिटी
ही 30% ने वाढली,
क्लॉक फ्रिक्वन्सी ही 20% ने वाढली पण त्याची
कॉस्ट पर फंक्शन 20% ने घटली. आता एकाच मायक्रोप्रोसेरच्या
चिपवर अधिका अधिक फंक्शन पॅक करता येऊ शकतात.
एका चिपवर खुप मोठया संख्यने ट्रान्सीस्टर्स
बसविता येण्याच्या क्षमतेने, तेवढयाच आकाराच्या प्रोससरची कॅपॅसिटी खुप पटीने
वाढविता येणे शक्य झाले आहे. याचा फायदा फास्टर अॅक्सेस आणि अनेक अॅप्लीकेशन साठी
सिस्टिमचा प्रोसेसिंग स्पीट वाढविण्यात झाला आहे.
गेल्या दशकात आपल्या पीसी मध्ये आधि
ड्युअल-कोर, क्वाड-कोर आणि आता Core i3 प्रोसेसर ज्यात दोन कोर
आहेत, Core i5 ज्यात चार कोर आहेत आणि Core i7 ज्यात चार कोर आहेत यांचा वापर होतो. अॅडव्हांस टेक्नॉलॉजीने अधिक
कॉम्प्लेक्स आणि पॉवरफूल चिप बनविणे शक्य झाले आहे आणि याचा परिणाम इंटीग्रेटेड
सर्किटवरील कमी किमतीच्या कॉम्प्यूटींगने समाज आधूनिक झाला आहे.
What Are Cores?
कोर हे साधारणतः सिपियूचे बेसिक कॉम्प्यूटेशन
युनिट आहे जे ALU मधून सुचनांचे पालन करून विशिष्ट अॅक्शन करतात. जर सिपियू मध्ये एकच
कोर असेल तर याचा अर्थ यात एकच प्रोसेसिंग युनिट आहे आणि तो एकाच वेळी अनेक ऑपरेशन
करू शकत नाही.याचा परफॉर्मंन्स वाढविण्यासाठी, यात अतिरिक्त
कोर किंवा सेंट्रल प्रोसेसिंग युनिट जोडले जातात. ड्युअल कोर सिपियू मध्ये एकाच
सर्किटमध्ये दोन सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असतात जे एकच कोर म्हणून कार्य करतात.
पण त्यांना त्यांचे स्वत:चे कंट्रोलर असतात जे सिंगल कोरपेक्षा जास्त वेगाने
काम करण्यास मदत करतात. ड्युअल कोर सिपियू हा सर्व अॅक्शन जलद गतीने आणि एकाच वेळी
करू शकतो.
Difference between Processors:
"ड्युअल कोर," "क्वाड कोर," आणि "ऑक्टा कोर" हे सर्व
फक्त एक CPU मध्ये असलेल्या कोरची संख्या आहे.
·
Dual Core: Two
cores.
·
Quad Core: Four
cores.
·
Hexa Core: Six
cores.
·
Octo Core:
Eight cores.
·
Deca Core: Ten
cores.
Computer Processor History
Year
|
Event
|
1823
|
Baron Jons Jackob
Berzelius discovers silicon (Si),
which today is the basic component of processors.
|
1903
|
Nikola Tesla patented
electrical logic circuits called "gates" or "switches" in
1903.
|
1947
|
John Bardeen, Walter
Brattain, and William
Shockley invent the first transistor at
the Bell Laboratories on December 23, 1947.
|
1948
|
John Bardeen, Walter Brattain,
and William
Shockley patent the first transistor in
1948.
|
1956
|
John Bardeen, Walter
Brattain, and William Shockley were awarded the Nobel Prize in physics for
their work on the transistor.
|
1958
|
The first integrated
circuit was first developed by Robert Noyce of
Fairchild Semiconductor and Jack Kilby of Texas
Instruments. The first IC was demonstrated on September 12,
1958.
|
1960
|
IBM developed the
first automatic mass-production facility for transistors in New York in 1960.
|
1968
|
Intel Corporation
was founded by Robert Noyce and Gordon Moore in
1968.
|
1969
|
AMD (Advanced
Micro Devices) was founded on May 1, 1969.
|
1971
|
Intel with the help
of Ted Hoff introduced
the first microprocessor,
the Intel 4004 on
November 15, 1971. The 4004 had 2,300 transistors, performed 60,000 OPS
(operations per second), addressed 640 bytes of memory, and cost $200.00.
|
1972
|
Intel introduced
the 8008 processor
on April 1, 1972.
|
1974
|
|
1976
|
Intel introduced the
8085 processor in March 1976.
|
1976
|
|
1979
|
|
1979
|
|
1982
|
The Intel 80286 was
introduced on February 1, 1982.
|
1985
|
|
1987
|
|
1988
|
|
1991
|
AMD introduced the
AM386 microprocessor family in March 1991.
|
1991
|
|
1992
|
|
1993
|
|
1994
|
Intel released the
second generation of Intel Pentium processors
on March 7, 1994.
|
1995
|
Intel introduced
the Intel Pentium Pro in
November 1995.
|
1996
|
|
1996
|
AMD introduced the
K5 processor on March 27, 1996, with speeds of 75 MHz to 133 MHz and bus
speeds of 50 MHz, 60 MHz, or 66 MHz. The K5 was the first processor developed
completely in-house by AMD.
|
1997
|
AMD released their
K6 processor line in April 1997, with speeds of 166 MHz to 300 MHz and a 66
MHz bus speed.
|
1997
|
Intel Pentium
II was introduced on May 7, 1997.
|
1998
|
AMD introduced their
new K6-2 processor line on May 28, 1998, with speeds of 266 MHz to 550 MHz
and bus speeds of 66 MHz to 100 MHz. The K6-2 processor was an enhanced
version of AMD's K6 processor.
|
1998
|
|
1999
|
|
1999
|
AMD released its
K6-III processors on February 22, 1999, with speeds of 400 MHz or 450 MHz and
bus speeds of 66 MHz to 100 MHz. It also featured an on-die L2 cache.
|
1999
|
The Intel Pentium
III 500 MHz was released on February 26, 1999.
|
1999
|
The Intel Pentium
III 550 MHz was released on May 17, 1999.
|
1999
|
|
1999
|
The Intel Pentium
III 600 MHz was released on August 2, 1999.
|
1999
|
The Intel Pentium
III 533B and 600B MHz was released on September 27,
1999.
|
1999
|
The Intel Pentium
III Coppermine series was first introduced on October
25, 1999.
|
2000
|
On January 5,
2000, AMD released
the 800 MHz Athlon processor.
|
2000
|
Intel released the
Celeron 533 MHz with a 66 MHz bus processor on January 4, 2000.
|
2000
|
|
2000
|
Intel announces on
August 28th that it will recall its 1.3 GHz Pentium III processors due to a
glitch. Users with these processors should contact their vendors for
additional information about the recall.
|
2001
|
On January 3,
2001, Intel released
the 800 MHz Celeron processor with a 100 MHz bus.
|
2001
|
On January 3,
2001, Intel released
the 1.3 GHz Pentium 4 processor.
|
2001
|
AMD announced a
new branding scheme on October 9, 2001. Instead of identifying processors by
their clock speed, the AMD Athlon XP processors will bear monikers of 1500+,
1600+, 1700+, 1800+, 1900+, 2000+, etc. Each higher model number will
represent a higher clock speed.
|
2002
|
Intel released the
Celeron 1.3 GHz with a 100 MHz bus and 256 kB of level 2 cache.
|
2003
|
|
2003
|
|
2003
|
AMD released the
first Athlon 64 processors, the 3200+, and the first Athlon 64 FX processor,
the FX-51, on September 23, 2003.
|
2004
|
AMD released the
first Sempron processor on July 28, 2004, with a 1.5 GHz to 2.0 GHz clock
speed and 166 MHz bus speed.
|
2005
|
AMD released their
first dual-core processor, the Athlon 64 X2 3800+ (2.0 GHz, 512 KB L2 cache
per core), on April 21, 2005.
|
2006
|
Intel released the
Core 2 Duo processor E6320 (4 M cache, 1.86 GHz, 1066 MHz FSB) on April 22,
2006.
|
2006
|
Intel introduced the
Intel Core 2 Duo processors with the Core 2 Duo processor E6300 (2 M cache,
1.86 GHz, 1066 MHz FSB) on July 27, 2006.
|
2006
|
Intel introduced the
Intel Core 2 Duo processor for the laptop computer with the Core
2 Duo processor T5500, as well as other Core 2 Duo T
series processors, in August 2006.
|
2007
|
Intel released the
Core 2 Quad processor Q6600 (8 M cache, 2.40 GHz, 1066 MHz FSB) in January
2007.
|
2007
|
Intel released the
Core 2 Duo processor E4300 (2 M cache, 1.80 GHz, 800 MHz FSB) on January 21,
2007.
|
2007
|
Intel released the
Core 2 Quad processor Q6700 (8 M cache, 2.67 GHz, 1066 MHz FSB) in April
2007.
|
2007
|
Intel released the
Core 2 Duo processor E4400 (2 M cache, 2.00 GHz, 800 MHz FSB) on April 22,
2007.
|
2007
|
AMD renamed the
Athlon 64 X2 processor line to just Athlon X2 and released the first in that
line, the Brisbane series (1.9 to 2.6 GHz, 512 KB L2 cache) on June 1, 2007.
|
2007
|
Intel released the
Core 2 Duo processor E4500 (2 M cache, 2.20 GHz, 800 MHz FSB) on July 22,
2007.
|
2007
|
Intel released the
Core 2 Duo processor E4600 (2 M cache, 2.40 GHz, 800 MHz FSB) on October 21,
2007.
|
2007
|
AMD released the
first Phenom X4 processors (2 M cache, 1.8 GHz to 2.6 GHz, 1066 MHz FSB) on
November 19, 2007.
|
2008
|
Intel released the
Core 2 Quad processor Q9300 and the Core 2 Quad processor Q9450 in March
2008.
|
2008
|
Intel released the
Core 2 Duo processor E4700 (2 M cache, 2.60 GHz, 800 MHz FSB) on March 2,
2008.
|
2008
|
AMD released the
first Phenom X3 processors (2 M cache, 2.1 GHz to 2.5 GHz, 1066 MHz FSB) on
March 27, 2008.
|
2008
|
|
2008
|
Intel released the
Core 2 Duo processor E7200 (3 M cache, 2.53 GHz, 1066 MHz FSB) on April 20,
2008.
|
2008
|
Intel released the
Core 2 Duo processor E7300 (3 M cache, 2.66 GHz, 1066 MHz FSB) on August 10,
2008.
|
2008
|
Intel released
several Core 2 Quad processors in August 2008: the Q8200, the Q9400, and the
Q9650.
|
2008
|
Intel released the
Core 2 Duo processor E7400 (3 M cache, 2.80 GHz, 1066 MHz FSB) on October 19,
2008.
|
2008
|
|
2009
|
AMD released the
first Phenom II X4 (quad-core) processors (6 M cache, 2.5 to 3.7 GHz, 1066
MHz or 1333 MHz FSB) on January 8, 2009.
|
2009
|
Intel released the
Core 2 Duo processor E7500 (3 M cache, 2.93 GHz, 1066 MHz FSB) on January 18,
2009.
|
2009
|
AMD released the
first Phenom II X3 (triple core) processors (6 M cache, 2.5 to 3.0 GHz, 1066
MHz or 1333 MHz FSB) on February 9, 2009.
|
2009
|
Intel released the
Core 2 Quad processor Q8400 (4 M cache, 2.67 GHz, 1333 MHz FSB) in April
2009.
|
2009
|
Intel released the
Core 2 Duo processor E7600 (3 M cache, 3.06 GHz, 1066 MHz FSB) on May 31,
2009.
|
2009
|
|
2009
|
AMD released the
first Phenom II X2 (dual-core) processors (6 M cache, 3.0 to 3.5 GHz, 1066
MHz or 1333 MHz FSB) on June 1, 2009.
|
2009
|
|
2009
|
|
2009
|
|
2009
|
|
2010
|
Intel released the
Core 2 Quad processor Q9500 (6 M cache, 2.83 GHz, 1333 MHz FSB) in January
2010.
|
2010
|
|
2010
|
|
2010
|
|
2010
|
|
2010
|
AMD released the
first Phenom II X6 (hex/six core) processors on April 27, 2010.
|
2010
|
|
2011
|
|
2011
|
AMD released the
first mobile processors in their A4 line, the A4-3300M and the A4-3310MX on
June 14, 2011.
|
2011
|
AMD released the
first mobile processors in their A6 line, the A6-3400M and the A6-3410MX on
June 14, 2011.
|
2011
|
AMD released the
first mobile processors in their A8 line, the A8-3500M,the A8-3510MX, and the
A8-3530MX on June 14, 2011.
|
2011
|
AMD released the
first desktop processor in their A6 line, the A6-3650 (4 M L2 cache, 2.6 GHz,
1866 MHz FSB) on June 30, 2011.
|
2011
|
AMD released the
first desktop processor in their A8 line, the A8-3850 (4 M L2 cache, 2.9 GHz,
1866 MHz FSB) on June 30, 2011.
|
2011
|
AMD released the
first desktop processors in their A4 line, the A4-3300 and the A4-3400 on
September 7, 2011.
|
2012
|
AMD released the
first desktop processors in their A10 line, the A10-5700 and the A10-5800K on
October 1, 2012.
|
2013
|
AMD released one
of their fastest desktop processors to date, the Athlon II X2 280, on January
28, 2013. It has two cores and runs at 3.6 GHz.
|
2013
|
Intel released their
first processor to utilize the BGA-1364 socket and feature an Iris Pro
Graphics 5200 GPU. Released in June 2013, it runs at 3.2 GHz and has 6 MB of
L3 cache.
|
2014
|
AMD introduced the
socket AM1 architecture and compatible processors, like the Sempron 2650, in
April 2014.
|
2014
|
AMD released their
first Pro A series APU processors, the A6 Pro-7050B, A8 Pro-7150B, and A10
Pro-7350B, in June 2014. They feature on or two cores and run at 1.9 GHz to
2.2 GHz.
|
2017
|
AMD released their
first Ryzen 7 processors, the 1700, 1700X, and 1800X models, on March 2,
2017. They have eight cores, run at 3.0 to 3.6 GHz, and feature 16 MB L3
cache.
|
2017
|
AMD released their
first Ryzen 5 processors, the 1400, 1500X, 1600, and 1600X models, on April
11, 2017. They have four to six cores, run at 3.2 to 3.6 GHz, and feature 8
to 16 MB L3 cache.
|
2017
|
Intel released the
first Core i9 desktop processor, the i9-7900X, in June 2017. It uses the LGA
2066 socket, runs at 3.3 GHZ, has 10 cores, and features 13.75 MB L3 cache.
|
2017
|
AMD released their
first Ryzen 3 processors, the Pro 1200 and Pro 1300 models, on June 29, 2017.
They have four cores, run at 3.1 to 3.5 GHz, and feature 8 MB L3 cache.
|
2017
|
Intel released the
first desktop processor with 12 cores, the Core i9-7920X, in August 2017. It
runs at 2.9 GHZ and features 16.50 MB L3 cache.
|
2017
|
AMD released their
first processor with 16 cores, the Ryzen Threadripper 1950X, on Augus 10,
2017. It runs at 3.4 GHz and features 32 MB L3 cache.
|
2017
|
Intel released the
first desktop processor with 14 cores, the Core i9-7940X, in September 2017.
It runs at 3.1 GHZ and features 19.25 MB L3 cache.
|
2017
|
Intel released the
first desktop processor with 16 cores, the Core i9-7960X, in September 2017.
It runs at 2.8 GHZ and features 22 MB L3 cache.
|
2017
|
Intel released the
first desktop processor with 18 cores, the Core i9-7980X, in September 2017.
It runs at 2.6 GHZ and features 24.75 MB L3 cache.
|
2018
|
Intel released the
first Core i9 mobile processor, the i9-8950HK, in April 2018. It uses the BGA
1440 socket, runs at 2.9 GHZ, has six cores, and features 12 MB L3 cache.
|
एस.एम.पी.एस. (SMPS)
एस.म.पी.एस.
(Switch Mode Power Supply):- संगणकाला गरज असते ती Direct Crrent (DC) विजपुरवठ्याची.
संगणका चे इलेक्ट्रॉनिक घटक चालवण्यासाठी आणि डेटा सूचनांचे पालन करण्यासाठी त्याला
विजेची आवशकता असते. एस.म.पी.एस. हे एसी वोल्टेज DC मध्ये कनवर्ट करतो. कैबिनेट
हे विविध शेप, स्टाइल आणि साइज़ मध्ये उपलब्ध आहेत त्या कैबिनेट मध्येच एस.म.पी.एस.
बसवूण मिळतात. SMPS दोन प्रकारचे आहेत. AT आणि ATX अश्या स्वरूपात आहेत.
Fig SMPS
ATX SMPS सध्या बाजारात उपलब्ध आहेत. आणि तेच जास्त वापरात
आहेत. एसी व्होल्टेज कनवर्ट करून मदर बोर्ड आणि अन्य उपकरणाला सप्लाई देतो. SMPS एक
बॉक्स सारखा असतो. SMPS चे वजन हलके आणि आकाराने लहान असते. त्यात एक फंखा लावलेला
असतो जेन्हे करून SMPS जास्त गरम होवू नये. SMPS मधून हार्ड डिस्क, सीडी रोम, फ्लोपी
ड्राइव आणि मदर बोर्ड ला सप्लाई देतो . एस.म.पी.एस. एक fuse असतो व्होल्टेज जास्त जाले
की तो डैमेज होतो. त्या मुळे System ला एफ्फेक्ट्स होत नहीं. लैपटॉप मध्ये ही एसी एडाप्टर
असते जे system च्या बाहेर असते. नोट बुक ची ब्याटरी या मुळे २ ते ३ तास विज पुरवठा
साठवूण ठेवतो.
v BIOS:
BIOS का कॉम्प्यूटर सिस्टिम
मधील एक अविभाज्य भाग आहे आणि त्याचा अर्थ Basic Input Output System असा होय. BIOS हा फर्मवेअरचा एक प्रकार आहे आणि ते
पीसी सुरू होतांनाचे हे पहिले सॉफ्टवेअर आहे. ऑपरेटींग सिस्टिम लोड होतांना BIOS
चा उपयोग रॅम, प्रोसेसर, किबोर्ड, माऊस, हार्ड ड्राइव्ह
सारखे हार्डवेअर ओळखणे आणि कन्फिग्यर करण्यासाठी होतो आणि यानंतरच ऑपरेटींग
सिस्टिम कॉप्यूटर मध्ये लोड होते.
Ø Where
BIOS is located?
BIOS
चे सॉफ्टवेअर मदरबोर्ड वर नॉन-व्होलॅटाइल रॉम चिप वर स्टोअर असते.
परंतू ही रॉम चिप EEPROM (Electrically Erasable and Programmable Read
Only Memory) प्रकारातील असते, म्हणजेच यातील BIOS
हा री-राइट केला जाऊ शकतो किंवा अपडेट होऊ शकतो.Complementary
metal oxide semiconductor (CMOS) या चिप मध्ये BIOS च्या सर्व सेटींग्ज स्टोअर केलेल्या असतात. या CMOS चिपला
बॅटरीने पॉवर दिलेली असते. आणि म्हणूनच जेव्हा यातील बॅटरी काढली जाते आणि पून्हा
लावली जाते तेव्हा यातील सर्व सेटींग्ज डिफॉल्ट रिसेट हेातात.
Ø Function
of BIOS:
BIOS
चे मुख्य कार्य हे पिसी सूरू होत असतांना ऑपरेटींग सिस्टिम लोड
करणे.जेव्हा तुम्ही पीसी सुरू करता तेव्हा, BIOS पुढील कामे
करतो -कस्टम सेटींग करीता CMOS सेटींग चेक करतो.इंटरप्ट
हँडलर आणि डिव्हाइस ड्राइव्हर्स् लोड करतो.रजिस्टर इनशलाइज करणे आणि पॉवर
मॅनेजमेंट.Power-on self-test (POST) परफॉर्म करणे.सिस्टिम
सेटींग दर्शविणे.बुटेबल डिव्हाइसेस कोणते आहेत हे ठरविणे.बुट स्टार्टअप प्रोसेस
सुरू करण
Ø How do I access my computer's BIOS?
Ø How do I access my computer's BIOS?
BIOS
सेटींग मध्ये जाण्यासाठी पीसी सूरू झाल्यानंतर लगेच किबोर्ड वरील F2,
F12, Delete किंवा Esc कि प्रेस करा. ही
पध्दती BIOS मॅन्यूफॅक्चर्स प्रमाणे बदलते.
Ø Configuring
BIOS
वरील
पध्दतीप्रमाणे जेव्हा तुम्ही BIOS सेटींग्ज मध्ये येतात,
तेव्हा तुम्हाला येथे एक निळया रंगाची टेक्स्ट स्क्रिन दिसेल,
ज्यात अनेक ऑप्शन्स असतील. यातील काही ऑप्शन्स हे स्टँडंर्ड असतात
तर काही BIOS च्या मॅन्यूफॅक्चर्स प्रमाणे बदलतात.
सामान्य पणे BIOS सेटअप ची स्क्रिन पुढील पाच टॅब मध्ये
विभागलेली असते Main, Advanced, Power, Boot आणि Exit.
यातील प्रत्येक टॅब मध्ये अनेक वेगवेगळे ऑप्शन्स असतात.
पण
जर तुम्ही BIOS सेटींग मध्ये बदल करीत असाल तर ते
करतांना काळजी घ्या. यातील व्हॅल्यू मध्ये बदल करण्यासाठी पेज अप आणि पेज डाउन किज
चा उपयोग होतो तसेच नेव्हिगेट करतांना अॅरो किजचा उपयोग होतो. सेटींग सेव्ह करून
बाहेर येण्यासाठी F10 कि प्रेस करावी.
Ø How
to Update BIOS
BIOS
हा पीसी मधील सर्वात क्रिटीकल पार्ट आहे. आणि म्हणूनच अत्यंत गरज
असेल तरच BIOS अपडेट करावा कारण ही प्रोसेस खुप किचकट आहे
आणि जर काही एरर आला तर तुमचा पीसी अनबूटेबल होऊ शकतो. BIOS अपडेट
केल्याने पीसी मधील अनेक अडचणी सोडवता येतात. BIOS अपडेट
करण्यासाठी पूढील स्टेप्स आहेत -
1) विंडोज मध्ये तुमच्या BIOS
चे व्हर्जन तपासा:
कॉम्प्यूटरच्या
मदरबोर्ड वरील BIOS चे व्हर्जन शोधण्याचे अनेक मार्ग आहेत -
अ)
कॉम्पयूटर रीस्टार्ट करा आणि BIOS मध्ये या. यात तुम्हाला
कॉप्यूटरच्या मदरबोर्ड द्वारे वापरले BIOS चे व्हर्जन
सापडेल.
ब)
Win
+ R कि प्रेस करा --- सर्च बार मध्ये "msinfo32"
टाइप करा आणि Ok वर क्लिक करा. आता System
Information ची विंडो ओपन होईल. येथे तुम्हाला BIOS चे व्हर्जन सापडेल.
क)
कमांड प्रॉम्प्ट मध्ये " systeminfo | findstr /I /c:bios " टाइप करा.
2) BIOS चे अपडेड व्हर्जन उपलब्ध आहे का हे तपासा:
एकदा
कॉम्प्यूटर मधील BIOS चे व्हर्जन सापडले तर आता
वेळ आहे ते अपडेट करण्याची. BIOS चे अपडेट व्हर्जन उपलब्ध
आहे कि नाही यासाठी ब्रँडेड पीसी च्या साइट वर सर्च करा आणि जर पीसी ब्रँडेड नसेल
तर मदरबोर्ड मॅन्युफॅक्चरच्या साइटवर सर्च करा. येथून BIOS चे
योग्य ते व्हर्जन डाउनलोड करा.
3)
Read the included documentation:
BIOS
अपडेट करण्यापूर्वी, तुमचा पीसी अनबूटेबल होणे
टाळण्यासाठी अपडेट मधील डॉक्यूमेंट काळजीपूर्वक वाचा.
4)
Update your BIOS:
BIOS चे
व्हर्जन अपडेड करण्यापूर्वी सर्व प्रोग्राम्स बंद करा आणि .exe फाइल रन करा. BIOS अपडेट झाल्यानंतर पीसी रिबूट होइल
आणि BIOS अपडेट होइल.
v इनपुट डिवाइस (Input Divice)
संगणकाला
माहिती आज्ञा देणार्या विभागाला इनपुट विभाग म्हणतात . संगणका कडून योग्य व अचूक उत्तर
मीळण्यासाठी त्याला योग्य माहिती दें जरुरी असत. ज्या द्वारे त्याला माहिती दिली जाते
त्यात की- बोर्ड, माउस, स्कैनर , वेब कैमरा , या भागांचा समावेश
१) की-बोर्ड
१) की-बोर्ड
की-बोर्ड हे संगणकाचे इनपुट डिवाइस आहे.
की-बोर्ड च्या सहाय्याने आपणास संगणकाशी सव्वाद साधणे शक्य होते. संगणकाला माहिती देण्यासाठी
किवा विशिष्ठ सूचना देण्यासाठी की-बोर्ड चा वापर होतो. की-बोर्ड सामान्यत टाइप रायटर
सारखा असतो. जशी की आपण की-बोर्ड वर टाइप करतो तशीच अक्षरे स्क्रीन वर येतात. की-बोर्ड
मध्ये काही बटन विशिष्ठ चिन्ह काढण्यासाठी असतात.
Fig की-बोर्ड
२)
माउस
की-बोर्ड
सारखे माउस आवश्यक इतके नसले तरी विन्डोज़च्या जगात अतीशय उपयोगात पडणारे माउस हे इनपुट
उपकरण आहे. माउस द्वारे अक्षरे किवा अंक टाइप करता येत नाहीत. माउस हे दर्शक उपकरण
आहे. माउस जसा आपण हलवतो तसा माउसचा पाँटर हालातो. साधारण माउस ला ३ बटन असतात. आता
सध्याच्या माउस मधे २ बटन असतात आणि स्क्रोल्लिंगसाठी व्हिल २ बटणाच्या मध्ये असते.
माउस CPU च्या मागील भागाला जोडले असते. माउस सीरियल, युसबी तसेच वायरलेस पोअर्ट मध्ये
उपलब्ध आहेत . माउसच्या मध्यमा मुळे ग्राफिक्स, डिजाईन, चित्र , आकृत्या काढने सहज
शक्य होते.
Fig माउस
v आउटपुट डिवाइस :-
इनपुट
विभागाने दिलेली माहिती सेंट्रल प्रोसेसिंग यूनिट कडून प्रक्रिया होवून आउटपुट विभागाकडे
पाठवली जाते. म्हणुन याला कॉम्प्युटरचे आउट पुट विभाग असे म्हणतात.
उदा
मॉनिटर, प्रिंटर.
v प्रिंटर
मोँनिटरच्या स्क्रीन वर जी माहिती मिळते
त्यास आउटपुट असे म्हणतात.हा आउटपुट संगणक बंद केला की दिसेनासा होतो . स्क्रीन वर,
हार्ड डिस्क, फ्लोपी डिस्क वर मिळणाऱ्या माहिती मध्ये पाहिजे तेव्हा बदल करता येतो
म्हणुन अशा माहितीला सॉफ्ट कॉपी असे म्हणतात . संगणका मधून अशी माहिती प्रिंटर या प्रदान
म्हणजेच आउटपुट डिवाइस मधून कागदावर छापता येते. प्रिंटर ने छापलेली माहिती तशीच राहते
म्हणुन त्या माहितीला हार्ड कॉपी असे म्हणतात. प्रिंटर हे परेलाल किवा यूएसबी केबल
द्वारे CPU मध्ये मदर बोर्ड ला जोडले जाते.
I.
डॉट मेट्रिक्स प्रिंटर:-
ह्या प्रिंटर मधील अक्षरे अनेक टिम्बाच्या स्वरूपात छापली जातात. गोल बारीक़ पिन्सची एक किवा दोन लाइनची मालीका असते. प्रतेक पिन स्वतन्त्र पणे शाईच्या रिबिन्वर आघात करते. त्यामुळे रिबिन्वारिल शाईचा ठपका कागदावर उमटतो. संगणकाच्या संदेशा प्रमाने पिन्स रिबिन वर जलद गतीने आघात करतात त्या मुळे कागदावर टीबाच्या स्वरूपात अक्षरे उमटतात.
डॉट मेट्रिक्स प्रिंटर हे कमी खर्चाचे असतात. पण प्रिंटिंगच्या वेळी खुप मोठा आवाज करत प्रिंटिंग करतात. बँकेच्या ठिकाणी अशाच प्रकारचे प्रिंटर वापरले जातात.
ह्या प्रिंटर मधील अक्षरे अनेक टिम्बाच्या स्वरूपात छापली जातात. गोल बारीक़ पिन्सची एक किवा दोन लाइनची मालीका असते. प्रतेक पिन स्वतन्त्र पणे शाईच्या रिबिन्वर आघात करते. त्यामुळे रिबिन्वारिल शाईचा ठपका कागदावर उमटतो. संगणकाच्या संदेशा प्रमाने पिन्स रिबिन वर जलद गतीने आघात करतात त्या मुळे कागदावर टीबाच्या स्वरूपात अक्षरे उमटतात.
डॉट मेट्रिक्स प्रिंटर हे कमी खर्चाचे असतात. पण प्रिंटिंगच्या वेळी खुप मोठा आवाज करत प्रिंटिंग करतात. बँकेच्या ठिकाणी अशाच प्रकारचे प्रिंटर वापरले जातात.
Fig डॉट मेट्रिक्स प्रिंटर
2. इंक जेट प्रिंटर:-
हे प्रिंटर शाईच्या तुषार जल्द गतीने फवार्य
सारखे उडतात .इंकच्या तुषार सूक्ष्म छिद्रांच्या नॉझल्सने कागदावर उडवले जातात .यात
नोझल्सच्या मदतीने योग्य प्रमाणात चार प्राथमिक रंग मिसळुन रंगित प्रिंट करता येते.
Fig
इंक जेट प्रिंटर
3. लेझर
प्रिंटर:-
हे प्रिंटर छापाईसाठी लेझर किरणांचा वापर करतात.
संगणका कडून येणार्या माहिती नुसार हे लेझर किरण सतत गोल फिरणारया ड्रमवर पडली जाते
. या लेझर किरण मुळे ड्रमवर स्थिर विद्युत प्रभाराचे ठिपके तयार होतात. ड्रमच्या लगत
असलेली कोरडी शाईची भुकटी (टोनर) ड्रम वरील विद्युत् प्रभारित कागदावर मचकुराच्या ओळी
किवा चित्राचेभागतयारहोतात.सध्या ओल इन वन (All In One) प्रिंटरला जास्त मागणी आहे
कारण हयात सर्व प्रकारचे Function आहेत . झेरोक्स, स्कैनर, प्रिंटर , फैक्स अशा सर्व
गोष्टी एकात मिळतात ह्या मुळे अशा प्रिंटरला जास्त डिमांड आहे .
Fig लेझर प्रिंटर
Fig लेझर प्रिंटर
v स्पीकर
–
ध्वनीच्या आउटपुटसाठी संगणकांशी संलग्न आहेत. स्पीकर्स
कार्यान्वित करण्यासाठी संगणकामध्ये साउंड कार्ड्स आवश्यक आहेत. स्पीकर्स साधे, दोन-स्पीकर
आउटपुट डिव्हाइसेसमधून शेजारी-मल्टी मल्टी-चॅनेल युनिट्सपर्यंत असतात.
v Storage
device
१) हार्डडिस्क (HardDisk): हार्ड डिस्क संगणकाच्या
CPU मध्ये बसवलेली असते . ती फ्लोपी प्रमाणे सहजरित्या बाहेर काढली जात नाही. हार्ड
डिस्क पेटि प्रमाणे असते. याच पेटी मध्ये ३ ते ८ डिस्क एकावर एक अशा रचलेल्या असतात.
या पैकी प्रतेक ट्रैक्स व सेक्टर असतात प्रतेक डिस्कलारीडराइटहेडअसतात.
पूर्वीच्या हार्ड डिस्क च्या आकाराने हल्लीच्या हार्ड डिस्क अतिशय लहान आकारात उपलब्ध झाल्या आहेत. हार्ड डिस्क मध्ये माहित फ्लोपी डिस्क पेक्षा किती तरी जास्त पटीने साटवता येते .आता बाजारात 20Mb पासून ते 80Gb पेक्षा जास्त आकारात उपलब्ध आहेत.
पूर्वीच्या हार्ड डिस्क च्या आकाराने हल्लीच्या हार्ड डिस्क अतिशय लहान आकारात उपलब्ध झाल्या आहेत. हार्ड डिस्क मध्ये माहित फ्लोपी डिस्क पेक्षा किती तरी जास्त पटीने साटवता येते .आता बाजारात 20Mb पासून ते 80Gb पेक्षा जास्त आकारात उपलब्ध आहेत.
२)
फ्लोपी डिस्क ड्राइव
फ्लोपी डिस्क ड्राइव (Floppy Drive) संगणकाच्या
CPU मध्ये बसवलेला असतो ह्याचा पुढील भाग ज्या मधून फ्लोपी आत टाकली जाते तो भाग
CPU च्या पुढील भागातून दिसतो. त्या फ्लोपी ड्राइव ला SMPS मधून व्होल्टेज पॉवर वोल्टेज
दिले जाते. मदर बोर्ड वरून फ्लोपीडिस्क केबल फ्लोपी ड्राइव ला संपर्कासाठी जोडलेली
असते. ३.५" च्या फ्लोपी सध्या मार्केट मध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे त्याच आकाराच्या
फ्लोपी डिस्क मिळतात. पूर्वी ५.१/२ " च्या फ्लोपी ड्राइव असत त्यामुले ५.१/२
" च्या फ्लोपी मिळत त्यांची माहिती साठवण्याच्या क्षमते पेक्षा सध्या जास्त डाटा
त्यात साठवता येतो. १.४४ एम्. बी. एवढ्या साइज़ची माहिह्या ३.५" फ्लोपी मध्ये
साठवता येते.
सीडी रोम/ राईटर:
सीडी रोम/ राईटर:
हल्ली
फ्लोपीचा जमाना निघून जाउन सीडीचा जमाना आला आहे. कारण ही त्याला तशेच आहे. सीडी ही
कमी कीमती मध्ये सध्या उपलब्ध झाली आहे. शिवाय फ्लोप्लीच्या पेक्षा कित्तेक पट माहिती
सीडी मध्ये साठवाली जाते. शिवाय फ्लोपी ही कधी ही डैमेज होवू शकते खराप होवू शकते या
मुळे त्यातील माहिती नष्ट होते. सीडी मध्ये ह्या सर्व संभावना खुपच कमी असतात.700
MB येवढी माहिती CD मध्ये साठवाली जाते. ह्या CD मध्ये सुद्धा चुम्बकीय पदार्थाने बनवली
असते. Cd वर लिहिलेलं माहिती खोड़ता येत नाही. म्हणुन याला ROM असे ही म्हणतात.
v मेमरी (Memory):
CPU म्हणजे प्रोसेसर नतर मेमरी
हा संगणकाचा महत्वाचा भाग आहे. मेमरी म्हणजे स्मरणशक्ति होय. ही मेमरी CPU मध्ये मदर
बोर्ड वर स्लोट मध्ये लावली जाते. या कंप्यूटरच्या मेमरिचे २ भागात वर्गीकरण केले जाते.
1)
रंण्डम एक्सेस मेमरी
(Random AccessMemory)
2) रीड ओनली मेमरी
(Read Only Memory)
१) रंण्डम एक्सेस
मेमरी (RandomAccessMemory) :-
RAM साधारण डाटा स्टोर करण्यासाठी उपयोगी येते . Ram ही Volatile आहे या मुळे पीसी बंद केला की डाटा नष्ट होवून जातो.
२) रीड ओनली मेमोरी (Read Only Memory) :-
RAM साधारण डाटा स्टोर करण्यासाठी उपयोगी येते . Ram ही Volatile आहे या मुळे पीसी बंद केला की डाटा नष्ट होवून जातो.
२) रीड ओनली मेमोरी (Read Only Memory) :-
नावामध्ये
सांगीतल्या प्रमाणे ही मेमरी फ़क्त वाचण्यासाठी होतो.यात माहिती पुसता किवा बदलता येत
नाही. कॉम्प्युटर सुरु केला की बूट स्टार्ट अप मध्ये ही मेमरी वाचली जाते. पीसी बंद
असला तरी ही माहिती डाटा पुसला किवा नष्ट होत नाही.
v हार्डवेयर,
सॉफ्टवेर म्हणजे काय?
हार्डवेयर
(Hardware) म्हणजे ईलेक्टोनिक्स
भागानी जोडून केलेले संगणक होय. उदा. मॉनिटर, की-बोर्ड, हार्ड डिस्क , मदर बोर्ड ,
कैबिनेट , माउस , सी डी रोम , आदि
सॉफ्टवेर (Software) म्हणजे संपूर्ण संगणकाचे चलन वळण ज्या प्रकारच्या सॉफ्टवेर कडून नियंत्रित होत असते ते सॉफ्टवेर . ऑपरेटिंग सिस्टम्स (OS) हे संपूर्ण संगणक कार्यरत करणारा एक प्रोग्राम आहे. संगणकाचे हार्डवेयर व सॉफ्टवेर शिवाय कुठलाच संगणक सुरु होत नाही. संगणक आणि त्यावर काम करणार्या व्यक्ति मधील सुस्वाद सॉफ्टवेर मुळेंच होतो.
सॉफ्टवेर (Software) म्हणजे संपूर्ण संगणकाचे चलन वळण ज्या प्रकारच्या सॉफ्टवेर कडून नियंत्रित होत असते ते सॉफ्टवेर . ऑपरेटिंग सिस्टम्स (OS) हे संपूर्ण संगणक कार्यरत करणारा एक प्रोग्राम आहे. संगणकाचे हार्डवेयर व सॉफ्टवेर शिवाय कुठलाच संगणक सुरु होत नाही. संगणक आणि त्यावर काम करणार्या व्यक्ति मधील सुस्वाद सॉफ्टवेर मुळेंच होतो.
v सॉफ्टवेर चे प्रकार
१)सिस्टिम.सॉफ्टवेर :
या सॉफ्टवेर च्या मदतीने अँप्लिकेशन सॉफ्टवेर
हार्डवेरेशी संपर्क प्रस्थापित करतो. सिस्टिम सॉफ्टवेर कॉम्प्युटरला अतर्गत स्रोतांची
व्यवस्थापन करण्यासाठी मदत करत. ऑपरेटींग|'सिस्टीम हे सिस्टमसॉफ्टवेअर असूनऑपरेटींग
सिस्टीमच्या सहाय्याने कॉ्युटर व यूजर मध्ये मध्यस्तींचे काम करते. ऑप्लिकेशन रन करण्याचे
काम केले जातो.उदा.डॉसविडोऑपरेटीग सिस्टीम.
2) ॲप्प्लीकेशन सॉफ्टवेअर:
पाहिजे त्या उद्धेशाची पूर्तता करण्यासाठी
यूजर ज्या प्रकारे सॉटवेअर वापरतो.त्याला ॲप्प्लीकेशन सॉफ्टवेअर: म्हणतात .उदा वर्ड
प्रोसेसेर स्प्रेडाशिट इत्यादी.
No comments:
Post a Comment