१)
गणिती सूत्र किती ही अवघड असले तरी योग्य सूचना
दिल्यास संगणक ते चटकन सोडवतो त्याच त्याच
प्रकारच्या गणन करण्यात संगणक तरबेज आहे.
२)
संगणकामध्ये अती प्रचंड प्रमाणात माहिती संग्रहित
करुण ठेवता येते या संग्रहित करुण ठेवलेल्या माहिती मधून एखादी माहिती आपल्याला पाहिजे
असेल तर लगेच सगणक आपल्या समोर ठेवतो.
३)
संगणकाचा उपयोग करुण आलेख, आकृत्या, आलेख तसेच रंगीत
चित्र सुलभ पणे काढता येतात
४)
कोणत्या ही क्लिष्ट सहाय्याने काढून ते वेगवेगळ्या
कोनातून कसे दिसेल हे संगणकाच्या मदतीने पाहु शकतो.
No comments:
Post a Comment